तुमच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ
मिळवून देण्यासाठी सज्ज व्हा
तुमच्या स्वतःच्या भाषेत शिकून, प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन आणि 1 लाख+ मराठी उद्योजकांच्या कम्युनिटीसोबत तुमचा व्यवसाय जगभर नेण्याचा प्रवास सुरू करा.
तुमच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी
सज्ज व्हा
तुमच्या स्वतःच्या भाषेत शिकून, प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन आणि 1 लाख+ मराठी उद्योजकांच्या कम्युनिटीसोबत तुमचा व्यवसाय जगभर नेण्याचा प्रवास सुरू करा.
ट्रेडिंगचा अनुभव नसला
तरी चालेल.
तुम्हाला फक्त योग्य मार्गदर्शन असायला हवं.
तुम्ही नुकतीच सुरुवात करत असाल किंवा आधीच व्यवसायात असाल. तुमच्याकडे प्रोडक्ट आणि जिद्द असेल, तर आमच्याकडे योग्य रोडमॅप आहे. हजारो मराठी उद्योजकांनी शून्यापासून सुरुवात करून काही आठवड्यांतच एक्सपोर्ट क्षेत्रात यशस्वी एन्ट्री घेतली आहे.

शेतकरी आणि कृषी उत्पादक
तुमचा माल जागतिक ग्राहकांपर्यंत पोहोचवा आणि ३-५ पट जास्त कमवा.

लघु उत्पादक
मध्यस्थांवर अवलंबून न राहता तुमचा व्यवसाय थेट जागतिक बाजारपेठेत घेऊन जा.

व्यापारी आणि घाऊक विक्रेते
निर्यात व्यवसायाची जोड देऊन तुमचा व्यवसाय आणि उत्पन्न वाढवा.

उद्योजक होण्याची इच्छा असलेले
कोणत्याही अनुभवाशिवाय स्वतःचा EXIM व्यवसाय सुरू करा.
एका छोट्या कल्पनेपासून जागतिक व्यवसायापर्यंतचा प्रवास
प्रत्येक मोठ्या व्यवसायाची सुरुवात योग्य पहिल्या पावलाने होते. ते पाऊल कसे टाकायचे, हे आम्ही तुम्हाला शिकवतो.
EXIM Business Clarity Workshop
या प्रोग्राममध्ये तुम्ही काय शिकाल?
- भारतात EXIM व्यवसाय नेमका कसा चालतो, याची स्पष्ट समज
- शून्यातून सुरुवात करून यश मिळवलेल्या मराठी उद्योजकांच्या प्रेरणादायी यशोगाथा
- डॉ ओंकार हरी माळी यांच्याकडून तुमच्या महत्त्वाच्या प्रश्नांची थेट उत्तरे
Train The Eximprenuers
या प्रोग्राममध्ये तुम्ही काय शिकाल?
- तुमच्या Export व्यवसायासाठी योग्य सेक्टर आणि टार्गेट मार्केट स्पष्टपणे ठरेल.
- Import-Export प्रोसेसमधली कागदपत्रं आणि नियमांची सखोल माहिती मिळेल.
- पहिली Export ऑर्डर मिळवण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप ॲक्शन प्लॅन तयार होईल.
Personal Mentorship Program
या प्रोग्राममध्ये तुम्ही काय शिकाल?
- जागतिक ग्राहक मिळवण्यासाठी प्रभावी Export मार्केटिंग आणि Sales Strategies
- आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि पुरवठा साखळीचे प्रभावी व सोपे व्यवस्थापन कौशल्य
- व्यवसाय वाढीसाठी AI साधनांचा स्मार्ट आणि प्रभावी वापर कौशल्य

खऱ्या उद्योजकांचे खरे अनुभव
24,000+ मराठी उद्योजकांनी हा प्रवास अनुभवलाय. योग्य मार्गदर्शन, सातत्य आणि योग्य लोकांच्या साथीने त्यांनी आपला व्यवसाय जगभर कसा पोहोचवला हे त्यांच्याच शब्दांत ऐका.
खऱ्या उद्योजकांचे
खरे अनुभव